मासिक प्राप्ती योजना

ठेवीदाराने एकरक्क्मी केलेल्या गुंतवणुकीवर मासिक पद्धतीने व्याज देणारी हि योजना आहे. या योजनेस चालू व्याजदर ८.७५% आहे.