कर्ज प्रकार

संस्थेकडे उपलब्ध असलेले निधी‚ सभासदांची पात्रता‚ शासकीय परिपत्रके‚ लक्षात घेउन व्यवस्थापक मंडळ सभासद कर्ज मर्यादा‚ व्याजदर‚ हप्ते संख्या‚ निश्चित करते. मा. सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था यांचे कार्यालयाचे वेळोवेळेच्या परिपत्रका प्रमाणे कर्ज धोरण ठरविण्यात येते.

संस्था खालील प्रमाणे कर्ज पुरवठा करते

अ .नं

कर्जाचा प्रकार

कर्ज मर्यादा

व्याज दर

हप्ते

जामिन तारण कर्ज

१००००००/-

९. टक्के

२४०

स्पेशल जामिन तारण कर्ज

५००००००/-

९.५० टक्के

२४०

 गृह कर्ज

५००००००/-

९ टक्के

२४०

सहकार बझार क्रेडिट

५००००००/-

९.५० टक्के

२४०

शैक्षणिक कर्ज

५०००००/-

०८ टक्के

२४०

वस्तू खरेदी कर्ज

५००००००/-

९.५० टक्के

२४०

आकस्मिक कर्ज 

८००००/-

९.५० टक्के

१२

जामीन तारण कर्ज,स्पेशल जामीन तारण कर्ज,सहकार बझार क्रेडीट,वस्तु खरेदी कर्ज,शैक्षणिक कर्ज,आकस्मिक कर्ज व सण अग्रीम यांची एकूण मिळून कर्ज मर्यादा रु.५० लाख राहील.